यवतमाळ, दि. 10 ऑगस्ट 2025* – भारतीय जनता पार्टी, यवतमाळ शहर (उत्तर) यांच्या वतीने नवजीवन मंगल कार्यालय, धामणगाव रोड येथे स्थानि...
यवतमाळ,
दि. 10 ऑगस्ट 2025* – भारतीय जनता पार्टी, यवतमाळ शहर (उत्तर) यांच्या वतीने नवजीवन मंगल कार्यालय, धामणगाव रोड येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025* साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत भाजप नेते व माजी मंत्री मदन येरावार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर जनसंपर्क वाढवावा आणि विकासात्मक कार्यांवर भर देत मतदारांशी विश्वासाचे नाते तयार करावे.”
बैठकीचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्लजी चौहान* होते. त्यांनी पक्ष संघटनेची शिस्त, एकजूट आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडणुकीत यश मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.या वेळी प्रमुख उपस्थिती होती –* जिल्हा समन्वयक नितीन भुतडा
जिल्हा महामंत्री व बैठक प्रभारी राजू पडगिलवार रेखाताई कोठेकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष* श्री. प्रवीणभाऊ प्रजापती *माजी जिल्हा उपाध्यक्ष* श्री. विजयभाऊ राय
- *शहराध्यक्ष (उत्तर)* श्री. योगेश पाटील बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात बूथ स्तरावरील तयारी, मतदार नोंदणी, प्रचाराचे नियोजन, मतदार संपर्क अभियान, सोशल मीडिया वापर यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेकडो कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेळ करण्यात आले
*या वेळी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे –**पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि नव नियुक्त जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांचा प्रशस्ती पत् सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.*कार्यक्रमाचे सुत्रसंचलन *शहर महामंत्री सुजित राय* आभार प्रदर्शन कार्तिक ताजणे, अश्वीन बोपचे, प्रथमेश बत्तलवार, उमेश राठोड, यश शुभम चोरमले, शाम ठाकरे, , आकाश ठोंबरे, , यांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमाला आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
No comments