जब्बार चिनी प्रतिनिधी चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे महाराष्ट्रातील कॉग्रेसचे एकमेव खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर यांचा वडिलांचे अंतिम दर्शन ...
जब्बार चिनी
प्रतिनिधी
चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे महाराष्ट्रातील कॉग्रेसचे एकमेव खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर यांचा वडिलांचे अंतिम दर्शन घेतांनाचा सार्वजनिक जीवनातील अखेरचा फोटो ठरला.
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वडील सेवानिवृत्त जि. प. मुख्याध्यापक नारायणराव धानोरकर यांचे नागपूर येथे वृध्दापकाळाने तीन दिवसापूर्वी (२७ मे २०२३) निधन झाले. प्रकृती स्वास्थ्यामुळे खासदार धानोरकरही दवाखान्यात भरती होते. बाळूभाऊंना वडिलांचे निधन झाल्याचे कळताच दवाखान्यातच त्यांनी आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेतले होते. प्रकृतीमुळे वडिलांच्या अंतिमसंस्काराला खासदार धानोरकरांना उपस्थित राहता आले नाही.
खासदार बाळूभाऊ यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपूर येथून त्यांना दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. प्रकृतीवर सुधारणा होत असतांना अचानक त्यांची आज ३० मे २०२३ ला पहाटे २.३० वाजाता प्राणज्योत मालवली. एका क्षणात ते आपणा सर्वांना पोरके करून गेलेत. त्यांनी अचानक घेतलेली एक्झीट मनाला चटका लावून देणारी ठरली.
शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते
No comments