यवतमाळ कास्ट्ईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा यवतमाळ यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना ५मार्च रोजी होणार भव्य रॅली...
यवतमाळ
कास्ट्ईब कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा यवतमाळ यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना ५मार्च रोजी होणार भव्य रॅलीचा नियोजनाबाबत यवतमाळ येथे सभा आयोजित करण्यात आली.
या सभेचे अध्यक्ष जुनी पेशन हक्क समितीचे प्रमुख मिलीद सोंळुखे, महाराष्ट्रातील जुनी पेशन हक्कचे लढवय्ये प्रविण बहादे, आंदोलनाचा बुंलद आवाज महाराष्ट्र राज्यातील जुनी पेशन हक्कचे नदिम पटेल, कास्ट्ईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. अंकुश वाकडे ,कास्ट्ईब संघटना वन विभागाचे राजकुमार ऊमरे दि बुध्दीस्ट पेन्शनर्स असो.चे अध्यक्ष नारायण थुल , सचिव जे डी मनवर, ज्ञानेश्वर महेशकर, विलास कांबळे, हिम्मत खोब्रागडे, विजय मालखेडे, शिलानंद मेश्राम व कास्ट्ईब कर्मचारी कल्याण महासंघाचा महासचिव प्रमोदिनी रामटेके ईत्यादी उपस्थित होते. यवतमाळ येथे 5 मार्च ला नागपूर येथून येणाऱ्या महारॅलीचे नियोजन बाबत चर्चा करण्यात आली.
No comments