पुणे-पब्लिक पोस्ट महाराष्ट्रामध्ये पुणे येथील खडकवासना धरणात पोहायला गेलेल्या नऊ मुली बुडाल्या बुडालेल्या नवजणींपैकी दोन मुलींच...
पुणे-पब्लिक पोस्ट
महाराष्ट्रामध्ये पुणे येथील खडकवासना धरणात पोहायला गेलेल्या नऊ मुली बुडाल्या बुडालेल्या नवजणींपैकी दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. परंतु पाच मुलींना ग्रामस्थांनी वाचवले अद्यापही दोन मुली बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाच्या पथकांच्या मदतीने बेपत्ता मुलींचा शोध सुरू असून ही घटना गोरे खुर्द गावाच्या हद्दीत घडली. पाण्याबाहेर काढलेल्या मुलींना खानापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल असून याबाबतची अधिक चौकशी सुरू आहे. घडलेल्या घटना अत्यंत विदारक असून महाराष्ट्राला हादरा देणारी आहे.
No comments