Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

पीसीएल हायस्कूलचा 90 टक्के निकाल, आचल कडू कार प्रथम

यवतमाळ  (प्रतिनिधी) माध्यमिक शालांत परीक्षा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून बाभूळगाव तालुक्यातील पीसीएल हायस्कूल दाभा चा नि...


यवतमाळ 
(प्रतिनिधी)
माध्यमिक शालांत परीक्षा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून बाभूळगाव तालुक्यातील पीसीएल हायस्कूल दाभा चा निकाल 90 टक्के लागला आहे.यामध्ये आचल विनोदराव कडूकार हिला 91%, कल्याणी शंकरराव बनसोड हिला ८८ टक्के, सृष्टी भास्करराव धोंडे 81 टक्के,  ऋतिका दीपक भगत 81 टक्के,श्रुती संजय पराते हिला 76% तर भूषण लोमेश मेश्राम याला 76% गुण मिळाले तसेच यावर्षी पीसीएल हायस्कूल दाभा या शाळेचा निकाल 90 टक्के लागला असून दहावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल शिक्षण विकास मंडळ दाभा येथील संस्थेचे सचिव प्रा. वसंत परोपटे, अध्यक्ष डॉ. आनंद हजारे, मुख्याध्यापक महेंद्र प्रताप सिंह ठाकुर, पर्यवेक्षक चंद्रकांत हूड तसेच वस्तीगृह अधीक्षक नंदकिशोर खवले हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज व एमसीव्हिसी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन केल्या जात आहे.

No comments